हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त २३ जानेवारी २०२३ रोजी मुंबई घाटकोपर येथे बालमित्र क्रीडा मंडळ आयोजित, आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हॉट्स ॲप ग्रुपच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर राबिवण्यात आले.
या रक्तदान शिबिरास प्रमुख पाहुणे श्री.सुरेश पाटील साहेब शिवसेना विभाग प्रमुख, श्री.राजेंद्र राऊत साहेब मा.विभाग प्रमुख, सौ.प्रज्ञा सकपाळ ताई महिला विभाग संघटीका, श्री.सुभाष पवार साहेब विधानसभा प्रमुख, सौ.संजना सारंग ताई उपविभाग संघटीका, श्री.शशिकांत थोरात साहेब विधानसभा संघटक, श्री.अजय भोसले साहेब शाखाप्रमुख तसेच बालमित्र मंडळाचे कार्यकर्ते व आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.