राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्था संचलित विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मोरे वस्ती विद्यालयामध्ये राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जनते अतिशय उत्साहामध्ये साजरी करण्यात आले.
कार्यक्रमाला लाभलेले संस्थेचे अध्यक्ष श्री वेंकटेश वाघमोडे सर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संरंजन आव्हाड मॅडम व विद्यालयाचे सर्व शिक्षक पुरंदर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या व राजमाता जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थी स्नेहा घोडे यांनी राजमाता जिजाऊ च्या वेश्यामध्ये परिधान होऊन जिजाऊ साहेबांचे विचार मांडले कुमारी रिया सावळेकर यांनीही जिजाऊ साहेबा विषयी माहिती दिली व अनेक विद्यार्थी स्वामी विवेकानंद चे विचार मांडत होते कारण स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणजे युवा जयंती साजरी केल्यासारखे असते तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवण्यात आला प्रतिभा बीएडच्या व डीएडच्या छात्र सेवा विद्यार्थ्यांनी अतिशय परिश्रम करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शक बनले त्यांनी सुद्धा विद्यालयातील विचार आणि संस्कृती आत्मसात केले संपूर्णतः कार्यक्रम कसा आयोजित करावा ते यांनी छात्रसेवेच्या विद्यार्थ्यांनी शिकून घेतले अनेक विद्यार्थ्यांचे भाषणे झाले.
प्रमुख मान्यवर मुख्याध्यापिका आव्हाड मॅडम यांनी सुद्धा सर्व सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन राजमाता जिजाऊ साहेबा विषयी आणि स्वामी विवेकानंदा विषयी माहिती सांगितली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वाघमोडे सर यांनी जिजाऊ साहेबांच्या विचारांची अतिशय मोकळेपणाने विचारधारा मांडले जर प्रत्येक विद्यार्थ्याला आपण जिजाऊ साहेबांसारखे धडे दिले तर प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे विद्यार्थी बनण्यास वेळ लागणार नाही परंतु आत्ताच्या धकाधकीच्या काळात स्पर्धेच्या युगामध्ये पालक आपल्या पाल्यावर ती पूर्णतः लक्ष देऊ शकत नाही म्हणून खेद वाटतो सर्व भगिनींनी आपल्या पाल्यासाठी एक तास जरी दिला खूप काही आहे असे विचार जिजाऊ साहेबा बद्दल वाघमोडे सरांनी मांडले.
स्वामी विवेकानंदांचा विचार जर केला वयाच्या सोळाव्या वर्षी देश भ्रमंती केले आणि आज तरुणांची अवस्था काय आहे असे लक्ष दिले असता हे विचार प्रत्येक तरुणांमध्ये बिंबवण्याचे कार्य प्रत्येक पालकांचे व शिक्षकांचे आहे तरच या देशाचा आजचा विद्यार्थी उद्या सुजाण नागरिक बनतो यात माझे दुमत नाही सर्व शिक्षकांनीच व सर्व शाळांनी महाविद्यालयाने विडा उचलला पाहिजे आणि आपलं कर्तव्य पार करण्यास उत्सुकता बाळगले पाहिजे एवढेच मला म्हणायचं आहे आपण जे सहा तास काम करतो ते पूर्णतः विद्यार्थ्यांसाठी द्यावे व संस्कृतीचे विचार थोर पुरुषांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये लिंबू व्हावे असे आव्हान अध्यक्ष श्री वाघमोडे सर यांनी मांडले
छात्र सेवेचे विद्यार्थी माळी सर यांनी प्रश्नमंजुषा घेतले सूत्रसंचालन कडू मॅडम व आभार गायकवाड सर यांनी मांडले व कार्यक्रमाचे सांगता झाली.