संस्कृती

पुरंदराच्या धुरंधराची सांगू आता ख्याती, कोरोनारूपी संकटाची करूया माती माती

छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे अचाट धैर्य, शौर्य आणि सामर्थ्याने संरक्षण करणारे स्वराज्यरक्षक…

अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण या सर्वांवर आपले प्रभुत्व ठेवणारे, महान योद्धे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन चरित्र आजही मोठे प्रेरणादायी आहे…

कमी वयातच आपल्या ज्ञानाचे दर्शन घडवणारे छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक क्षेत्रात कायम पुढेच राहिले. स्वराज्याप्रति त्यांच्या मनात असलेला आदरभाव आणि निस्वार्थी प्रेमातून आपल्याला राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा मिळते. स्वराज्याचे रक्षण त्यांनी मोठ्या हिंमतीने आणि धैर्याने केले होते.

सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला सुद्धा तोच आदर्श घेऊन धैर्याने आणि हिंमतीने कोरोनाविरुद्ध लढा देणे गरजेचे आहे. या लढ्यात आई तुळजाभवानी सर्वांना पाठबळ देवो हीच प्रार्थना…

स्वराज्य न्यूजच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close