१०,००० नागरिकांची मोफत मोतीबिंदू तपासणी आणि “मोतीबिंदू-मुक्त पुणे वॉकथॉन “४जून रोजी पुण्यात “पुणे -दादा लेझर आय इन्स्टिट्यूट (DLEI), ही पुण्यातील एक अग्रगण्य आय केयर फॅसिलिटी असुन त्यांनी मोतीबिंदू द्वारे येणार्या अंधत्वास (कॅटरॅक्ट ब्लाइंडनेस ) रोखण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे., मोतीबिंदूमुळे दृष्टी गमावण्या सारख्या गंभीर परिणामांबद्दल जागरूकता आणण्यासाठी ते एक मोहीम सुरू करत आहेत. नया […] Read more
राजगुरुनगर खेड दिनांक:(२८मे २०२३) कृषी उत्पन्न बाजार समिती च्या खेड येथील मार्केट आवरत दररोज भर दुपारी तरकारी मालाची बिट होत असते यावेळी दररोज सकाळी दहा वाजल्यापासून शेतकरी आपला शेतमाल मालवाहतुक वाहनांमध्ये घेऊन येतात. परंतु मार्केट कमिटी व्यवस्थापनाच्या नियमानुसार मार्केटचे गेट भर दुपारी १ वाजता उघडले जात होते याचा प्रत्यक्ष परिणाम तालुक्यातील विविध भागांतून तरकारी माल […] Read more
पुणे, दि. २७: भोर उपविभागाअंतर्गत ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे कुंभारकर लॉन्स मंगल कार्यालय नसरापूर आणि गंगोत्री सभागृह भोर येथे ३० मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे. वेळू, नसरापूर आणि किकवी या मंडळातील गावांसाठी कुंभारकर लॉन्स मंगल कार्यालय, नसरापूर आणि भोर, भोलावडे, संगमनेर, […] Read more
पुणे, दि. २७ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध यांच्यावतीने ३० मे रोजी सकाळी १०.३० वाजता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक, स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ, बिबवेवाडी, पुणे-सातारा रोड येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे संस्थेचे प्रभारी उपसंचालक वाय. डी. कांबळे यांनी कळविले आहे. या शिबीरात इयत्ता १० वी व १२ […] Read more
आळंदी: येथील आळंदी सिध्दबेट हे सिध्दबेट रहावे, ते तपोवन संस्थेस देऊ नये अशी मागणी आळंदी जनहित फाउंडेशन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आळंदी शहर, पुणे जिल्हा रिपब्लिकन सेनायांचे वतीने खेड तहसीलदार वैशाली वाघमारे, प्रांत खेड गोविंद शिंदे, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने आळंदी सिद्धेबेट हे सिद्धबेट कायम रहावे. ते […] Read more
पिंपरी, २५ मे २०२३ :- पावसाळ्याच्या आधीचा कालावधी बियाणे गोळे (सीडबॉल्स) बनविण्यासाठी योग्य वेळ समजली जाते, पर्यावरण संवर्धन तसेच पिंपरी चिंचवड शहरात वृक्षारोपण हा आजच्या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिपादन उप आयुक्त रविकिरण घोडके यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये अधिनियम १९७५ अन्वये महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन करण्यात येते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शहरात जास्तीत […] Read more
सोलापूर : श्री. १००८ आदिनाथ जैन मंदिर. वैराग, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. या गावातील १००८ आदिनाथ जैन मंदिर. या मंदिरात संचालित सन्मती महिला मंडळाची स्थापना स्थापना १९९० ला झाली. याच्या अध्यक्ष श्रीमती. जयश्री जवाहरलाल गांधी,उपाध्यक्ष सौ. कुसुम गोविंद कासार,मार्गदर्शक,सौ. साधना नितीन गांघी, सौ. प्रेरणा मृणाल भूमकर, यांच्या अंतर्गत २०१७ साली “जैन पाठशाळा” याची स्थापना करण्यात […] Read more
कर्तव्यनिधी म्हणून ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द आमदार महेश लांडगे यांचे सर्वस्तरातून कौतूक पिंपरी । प्रतिनिधी जगभरातील मराठा बांधवांना संघटित करुन आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचे कार्य उभा करणारे दिवंगत मराठा प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना आमदार महेश लांडगे यांनी मदतीचा हात दिला आहे. त्याच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे. सातारा जिल्ह्यातील प्रवीण पिसाळ या तरुणाने […] Read more
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे तसेच अखंड हिंदूस्थानावर ४२ वर्षे राज्यकारभार करणारेहिंदनृपती छत्रपती थोरले शाहू महाराज पालखी सोहळाक्षेत्र गांगवली (माणगाव) ते पोवाई नाका (राजधानी सातारा) आयोजित करण्यात आला होता सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत असलेल्या अनेक संस्थांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .सातारची कन्या शिव शंभू शाहू यांचा वारसा […] Read more
पुणे : काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका नामांकित शाळेची माजी विद्यार्थिनी कांचन दोडे यांनी विद्यार्थिनींशी छान गप्पा मारत स्वहित संरक्षण, त्यासाठी घ्यावयाची काळजी, विवाहाचे योग्य वय आदी विषयांवर मार्गदर्शन केले होते. तुमच्या आयुष्यात कोणतीही अडचण आली, संकट आले तर तुम्ही हक्काने मोठी ताई या नात्याने मला फोन करा असे कांचनताईने सांगितले होते. या घटनेची आठवण येण्याचे […] Read more