अ.भा.सो.क्ष.कासार समाजाचे विद्यमान अध्यक्ष शरदराव भांडेकर यांची “संवाद यात्रा”

बुलढाणा :सालाबादा प्रमाणे कासार समाजाचे आराध्य दैवत कालिका देवींचा यात्रा महोत्सव दि.10/4/24 पासुन सुरू होत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून सतत अ.भा. सो.क्ष. कासार समाजाचे विद्यमान अध्यक्ष शरद भांडेकर हे सपत्नीक व आपल्या सहकाऱ्यांसह सदरील यात्रा महोत्सवात हिरीरीने सहभागी होत असतात व यात्रेत येणार्‍यां समाज बाधवांशी संवाद साधत असतात ,यंदाही ते सर्व कालिका देवी यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.

सदर संवाद यात्रेची सुरुवात १० एप्रिलला कालिका देवी यात्रा टिटवी वाढोना (बुलढाणा) पासून करणार असून सतत २५ दिवस संपुर्ण महाराष्ट्र भर चालणारा कालिका देवी यात्रा महोत्सवा ची सांगता ५ मे रोजी लासूरगांव येथे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!