तळवडेकरांना चाखता येणार सुदामाचे 9 प्रकारचे पोहे

पिंपरी (दिनांक : १४ नोव्हेंबर २०२३) दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने गणेश नगर तळवडे या ठिकाणी सुदामाचे पोहे या चविष्ट स्नॅक्स सेंटर चे भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे,मा नगरसेवक प्रवीण भालेकर,मा. नगरसेवक शांताराम भालेकर, विशाल मानकरी, आशाताईं भालेकर, पांडुरंग भालेकर, अस्मिता आनील भालेकर,घारजाई माता जेष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष वाळुंज कर,व संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

त्यावेळी सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी प्रवीण भालेकर, शांताराम भालेकर, यांनी पुढील व्यायवसायासाठी मार्गदर्शन केले झुंज चे संपादक अनिल वडघुले, पवणा समामाचार चे संपादक नाना कांबळे, लोकतंत्र चे संपादक गणेश मोकाशी, माहिती अधिकार समितीचे, नितीन यादव,गोतम दळवी,सर सुरज भरगंडे, यांनी सुदामाचे पोहे चालक ओंकार कोकणे, अशोक कोकणे, यांना सदिच्छा व शुभेच्छा दिल्या प्रमुखाने उपस्थित अमोल भालेकर,बाबु शेट्टी, बाजीराव भालेकर,पत्रकार प्रवीण शिर्के,बाबु कांबळे, शहनाज शेख, मुझाफर इनामदार, तसेच या भागातील मोठ्या हस्ती उपस्थित होत्या त्यावेळी नागरिकांनी ९ प्रकारच्या पोह्यांची चव चाखत स्वाद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!