बाणेर आणि कल्याणी नगर येथे ॲडव्हान्स्ड ग्रो हेअर अँड ग्लो स्किन क्लिनिकच्या नवीन शाखांचे उद्घाटन

पुणे – ॲडव्हान्स्ड ग्रो हेअर अँड ग्लो स्किन क्लिनिक यांनी बाणेर येथे आपल्या २५ व्या शाखेची सोबतच कल्याणी नगर येथे आपल्या २६ व्या नवीन शाखेची सुरवात केली असुन , ते आता पुण्यातील या दोन प्रमुख स्थानांवर आपली सेवा प्रदान करत आहेत.

 ४ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमास आणि त्यांच्या या नवीन शाखांच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते राजेश चंदन ( चेअरमन – जीआयटीओ बिझनेस नेटवर्क, चेअरमन – लॅटिन अमेरिकन आणि कॅरिबियन ट्रेड कौन्सिल, बोर्ड मेंबर – नॅशनल ट्रेडर्स वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया) सन्माननीय अतिथी म्हणुन उपस्थित होते सरन. वेल. जे ( ब्रँड फाउंडर आणि व्यवस्थापकीय संचालक) याच सोबत फ्रँचायझी ओनर तसेच क्लिनिकचे इतर कर्मचारी देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!