ओबीसी महासंघाच्या नागपूर आंदोलनास अ.भा.सो.क्ष.कासार मध्यवर्ती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष शरदराव भांडेकर यांची भेट व पाठींबा जाहीर!!!!!!!!

नागपूर:

ओबीसी महासंघाचे वतीने विविध मागण्या साठी ओबीसीं महासंघाचे अध्यक्ष मा.बबनराव तायवाडे यांचे नेतृत्वात गेल्या १७ दिवसांपासून सुरू आहे या आंदोलनास पाठींबा व सहभागी होण्यासाठी,अ.भा.सो.क्ष.कासार समाजाचे विद्यमान अध्यक्ष मा.शरदराव भांडेकर व विदर्भ कासार समाजाचे अध्यक्ष अनिल नागपूरकर यांचे नेतृत्वात मा.बबनराव तायवाडे व त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेत संपूर्ण कासार समाजाचे वतीने पाठींबा दर्शविला.

या प्रसंगी अरूणभाऊ वे॓ळापुरे माजलगाव, गोविंद अंधारे सटाणा, ॲड.योगेश अक्कर औरंगाबाद व योगेश डीमके औरंगाबाद व अशोकराव धोटे नागपूर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!