युवा उद्योजक संतोष धुमाळ यांची चांदवड मर्चंट बँकेच्या व्यवस्थापन समितीच्या संचालक पदी निवड

अ.भा.सो.क्ष.कासार समाजाचे नासिक जिल्हा उपाध्यक्ष संतोषभाऊ धुमाळ यांची चांदवड मर्चंट बँकेच्या वडाळीभोई शाखेच्या स्थानिक व्यवस्थापन समिती वर “संचालक” म्हणून निवड झाली.

उत्तर महाराष्ट्र कासार संघटनेच्या वतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक “महिला मेळाव्या”चे शिल्पकारां पैकी एक संतोष धुमाळ यांचेही नाव घेतले जाते.

अ.भा.सो.क्ष.कासार मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरदराव भांडेकर यांचे जवळचे स्नेही म्हणून ही त्यांची ओळख आहे. त्यांच्या या निवडीने महाराष्ट्रात ठीक ठिकाणी सकारात्मक विचारांचे कार्यकर्ते उभे रहात आहेत व ते समाजा बरोबरच इतर क्षेत्रातही चमकू लागले आहेत अशी भावना समाज बांधवानी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!