शिवसेना महिला आघाडी पर्वतीच्या वतीने पोलीस वं दामिनी पथकांच्या भगिनींना राखी बांधून रक्षाबंधन साजरे

शिवसेना महिला आघाडी पर्वती विधानसभा प्रमुख कांचन ताई दोडे यांच्या वतीने  पोलिस भगिनी व दामिनी पथक च्या महिला भगिनींना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले. तसेच शिवसेनेच्या वतीने आभा हेल्थ कार्ड देण्यात आले.  त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या पर्यंत पोचविण्याची ग्वाही यावेळी दिली.

सदर कार्यक्रमात पोलीस भगिनींनी देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याना राखी बांधल्या. यावेळी शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे ,महिला शहर प्रमुख पूजाताई रावेतकर,शहर समन्वयक नवनाथ दादा निवूंगुने,शहर संघटक प्रमोद दादा प्रभुणे,उपशरहर प्रमुख श्रुती ताई नाझिरकर,सुधीर कुरुंमकर,आशुतोश शेंडगे ,लक्ष्मी शिर्के,सुनीता पालकर व पुणे शहरातील पोलीस भगिनी दामिनी पथकांच्या भगिनी मोट्या संख्येने उपस्थित होत्या.या कार्यक्रमाला सहसंपर्क प्रमुख अजय बापू भोसले ,नवनाथ निवंगुणे,प्रमोद प्रभुणे, आशुतोष शेंडगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!