पुणे

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन


पुणे,दि. 12: जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना आज जयंतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे उपजिल्हाधिकारी अनुक्रमे संजय तेली, प्रवीण साळुंके, सुरेखा माने, राणी ताटे, स्नेहल भोसले, खनि कर्म अधिकारी संजय बामणे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी उत्तम पाटील, तहसिलदार शुभांगी फुले यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित हो.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close