साहित्य
-
डोंबऱ्याचा खेळ कलाकारी थोर,टिचभर पोटासाठी जीवाला घोर….
साठ सेकंदाचा सिग्नल वर पाहिलेला डोंबाऱ्याचा खेळाने पोटात आणलेला गोळा ते मनात उठवलेले विचाराचे काहूर. नक्की काय घडले तसे शब्दात…
Read More » -
हेच ते जगातील सर्वोत्तम भाषण…. ज्याने अवघ्या विश्वाला हिंदू परंपरेचे महत्व पटवून दिले…….
आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती. स्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय इतिहासातील काही मोजक्या दैदिप्यमान पुरुषांपैकी एक! त्यांची जीवनगाथा इतकी प्रेरणादायी…
Read More » -
चला वाचू या…!
“करू ग्रंथ व पुस्तकांचे वाचन..वैचारिक संपत्तीचे होईल जतन’’ प्रबोधनकारांच्या या ओळी वैचारिक श्रीमंतीचं रहस्य अतिशय समर्पकपणे स्पष्ट करतात. एखाद्या व्यक्तीचे…
Read More » -
मोठ्या मनाचा छोटा सेल्समन
गोष्ट? … हो… सत्यघटनेवर आधारित जरा मोठी आहे पण मनात अशी जाऊन रुतते ना का बंस्स… भोसरीवरून घरी परतत होतो.…
Read More » -
माईंड सॅनिटायझर
कोरोनावर मात करायची आहे???तर मग वापरा….माईंड सॅनिटायझर सध्या जगभरात कोरोना नामक व्हायरसने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारी…
Read More » -
कोरोनाने शिकवले
वूहानमधला पाहुणाविमानाने घुसला,जगभर पाय पसरूनघशात जाऊन बसला. विज्ञानाची ऐशीतैशीमहासत्तेलाही वाकवलेमानवतेचे खरे जगणेकोरोनाने शिकवले. निसर्ग गाली हसला,कारण दिसला नाही धूर.प्राणी पक्षी…
Read More »